धर्म महाराष्ट्र राज्य

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 मुंबई दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या 279 व्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेंद्र पटणी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, उपसचिव छाया वडते, अवर सचिव मालती राठोड,किरण वडते आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

About the author

Achuk Varta

Add Comment

Click here to post a comment

Follow Us On Social Media

Like Us On Facebook

Follow Us On Twitter

Popular News

Translate »